नमस्कार, मी सिद्धार्थ गोसावी. एका छोट्या गावातून सुरुवात करून, मी मेहनतीने The Elite 796,000 Millionaire Club in India मध्ये स्थान मिळवले आहे.
गेल्या वर्षभरात मी 24+ विमान प्रवास केले, 5 देशांमध्ये फिरलो आणि more than 10 major events मध्ये भाग घेतला, ज्यामुळे मला top 1% of the crypto industry मध्ये प्रवेश मिळाला. मी digital Financial Services Revolutionalize करण्यासाठी आणि crypto मध्ये roadmap and strategy शोधण्यासाठी स्वतःला dedicate केले आहे. माझं मिशन म्हणजे तुम्हाला Financial Success मिळविण्यात मदत करणे, जे मी माझ्या global experiences मधून मिळालेल्या Exposure आणि Knowledge Share करून Achieve करतोय.
Crypto Bull Run मधून जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा आणि तुमचा financial journey to the next level कसा न्यायचा, हे या workshop मध्ये शिकायला मला join करा.
Workshop 2 तासांची असेल आणि Zoom App वर आयोजित केली जाईल. तुमच्या आवडत्या Masterclass च्या तारखेची माहिती मिळवण्यासाठी या page वरच्या section मध्ये तपासा.
हे WORKSHOP त्यांच्यासाठी आहे ज्यांना cryptocurrency अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायची आहे, त्यांची गुंतवणूक STRATEGY सुधारायची आहे आणि सध्याच्या Crypto Boom मधून जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे.
तुम्ही सुरुवात करत असाल किंवा आधीपासून काही अनुभव घेतला असेल, ही वर्कशॉप तुम्हाला crypto जगात यशस्वी होण्यासाठी मदत करेल.
या वर्कशॉपचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्याही विशिष्ट skills किंवा आधीच्या ज्ञानाची आवश्यकता नाही. ही वर्कशॉप सर्व सहभागींसाठी accessible आणि माहितीपूर्ण रचली गेली आहे.
तुम्ही पूर्णत: beginner असाल किंवा तुम्हाला cryptocurrency बद्दल थोडं ज्ञान असेल, तुम्हाला या वर्कशॉपमधील content आणि चर्चांमधून नक्कीच फायदा होईल.
ही Masterclass तुम्हाला cryptocurrency आणि crypto market यांची सखोल समज देईल. तुम्हाला high-potential coins ओळखण्याचे, तुमच्या गुंतवणूक strategy सुधारण्याचे आणि crypto world मधील गुंतागुंतीने navigate करण्याचे कौशल्य शिकायला मिळेल.
तसेच, तुम्हाला Bitcoin च्या भविष्यातील शक्यता समजतील, crypto trading साठी यशस्वी mindset कसा तयार करायचा ते शिकाल आणि तुमचा नफा वाढवण्यासाठी उपयुक्त TIPS मिळतील. या Masterclass द्वारे तुम्हाला cryptocurrency च्या वेगाने बदलणाऱ्या आणि गतिमान जगात यश मिळवण्यासाठी आवश्यक ज्ञान आणि साधने दिली जातील.
यासोबत, तुम्हाला तुमच्या प्रवासाला गती देण्यासाठी मोफत bonus मिळतील. शेवटी, तुम्हाला तुमच्या शंका विचारता येतील, आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे समाधानकारक उत्तर मी देईन.
तयारीसाठी ठरलेल्या वेळेपेक्षा 10 मिनिटे आधी login करा आणि एक साधी नोटबुक आणि पेन जवळ ठेवा, जेणेकरून Masterclass दरम्यान महत्त्वाचे मुद्दे तुम्ही लिहून ठेवू शकाल.
Masterclass चांगल्या अनुभवासाठी PC वर आणि चांगल्या इंटरनेट Conectivity सह attend करणे आहे.
Recordings उपलब्ध करून दिल्या जात नाहीत जेणेकरून प्रत्येक सहभागी Masterclass live attend करेल आणि त्यातून सर्वोत्कृष्ट लाभ घेईल.